मालवण वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केले २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे*
*🟥 मालवण वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केले २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१७:-* मालवण वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे शुक्रवारी सायंकाळी जप्त केले. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभगाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, नऊ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडे चौकशी सुरू आहे. या कारवाईत दोन चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

