कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ येथे १७ रोजी गणेश मूर्तिकारांची बैठक

🟥

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१५:* श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील रविकिरण हॉल (एस. टी. स्टॅन्ड समोर) येथे मूर्तिकारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मूर्ती घडविणारे मूर्तिकार तसेच गेल्या तीन वर्षात स्पर्धेत भाग घेतलेले मूर्तिकार, स्पर्धेत भाग न घेतलेले पण कोर्स केलेल्या होतकरू मूर्तिकारांनी सभेत उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. मातीच्या मूर्तीची मागणी येत आहे. पण, सिंधुदुर्ग पॅटर्न असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात बैठकीत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मूर्तिकारांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!