कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

पाण्याच्या टाकीची चोरी करणाऱ्या चोरांचा लवकरात लवकर शोध घ्यावा..

 

*🟥 भिकाजी गावडे व भालचंद्र सातार्डेकर यांची ग्रामपंचायतच्या प्रशासकांकडे मागणी..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१५:-* तालुक्यातील वायंगणी गावातील आवेरे धनगरवाडी सातार्डेकरवाडी लघू नळ पाणी योजनेच्या पाण्याच्या टाकीची चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वायंगणी आवेरे येथील शेतकरी भिकाजी गावडे व भालचंद्र सातार्डेकर यांनी वायंगणी ग्रामपंचायतच्या प्रशासकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वायंगणी ग्रामपंचायती कडून आवेरे धनगरवाडी सातार्डेकर वाडी येथील लोकांची पाण्याची गैरसोय दूर व्हावी याकरिता सन 2017- 2018 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करून लघू नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या नळ पाणी योजनेच्या पाण्याची टाकी सातार्डेकरवाडी येथे बसविण्यात आली होती ही टाकी चोरीस गेली असल्याने येथील शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे तरी सदर ठिकाणाहून पाण्याच्या टाकीची चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व येथील ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असे वायंगणी ग्रामपंचायतीचे प्रशासक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!