कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोली गावासाठी जनजीवन मिशनसाठी एक कोटी रुपये दोन लाखाचा निधी मंजूर

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि१३मार्च.:*
*आंबोलीत जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल योजनेसाठी 1 कोटी 2 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आंबोली गावचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. हा निधी मंजूर झाल्या मुळे
सरपंच सौ.सावित्री पालेकर व उपसरपंच श्री.दत्तू नार्वेकर व ग्रामपंचायत आंबोली सदस्यांनी  व आंबोली भाजपा कार्यकर्त्यांनी मा.केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे, पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री श्री.दिपक केसरकर  व भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री.राजन तेली यांचे आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!