🟥भाजपची कामगार संघटना स्थापन करावी!
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.१३:* एस. टी. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भाजपची कामगार संघटना वेंगुर्ले डेपोमध्ये स्थापन करावी अशी मागणी वेंगुर्ले डेपोतील चालक व वाहक यांनी भाजप कार्यालयात भेट घेऊन केली. एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संप काळात भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला
त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये भाजप पक्षाकडून अपेक्षा निर्माण झाले असल्याने सर्व कामगार भाजपच्या झेंड्याखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले यावेळी भाजप कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस,तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर शक्ति केंद्रप्रमुख कमलेश गावडे,सरपंच संघटनेचे पप्पू परब तसेच एसटी कर्मचारी भरत सिताराम चव्हाण,दाजी तळवणेकर,महादेव भगत,मनोहर वालावलकर, मिलिंद मयेकर,सखाराम सावळ, तेजस जोशी,प्रशांत गावडे, रोशन तेंडुलकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

