कोकणक्राइमसिंधुदुर्ग

🟥शबयसाठी आला, अन् दुचाकी घेऊन पळाला

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सातार्डा, दि.१३:* सातार्डा-घोगळवाडी येथे शबयच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी व्यक्तीचा दुचाकी लंपास करण्याचा प्रयत्न फसला. ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे दुचाकी तीन तासानंतर पालवनवाडी माळरान परिसरात सापडली. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

घोगळवाडी येथील शुभम सगुण आसोलकर यांनी हिरो स्प्लेंडर दुचाकी दुपारच्या वेळी चावीसह घराच्या बाजूला ठेवली होती. दुपारी शबयसाठी आलेल्या इसमाने चावीसह असलेली दुचाकी पळवून नेली. शुभम आसोलकर यांनी दुचाकी नसल्याने लगतच्या शेजाऱ्यांना व मित्रांना आपली दुचाकी तुमच्याकडे आहे का? म्हणून चौकशीसाठी फोन केले पण दुचाकी सापडली नाही.

 

त्यानंतर घोगळवाडी, जाधववाडी, देऊळवाडी येथे दुचाकीची शोधाशोध केली, तरीही दुचाकी सापडली नाही. देऊळवाडी येथे थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांनी शुभम आसोलकर यांची दुचाकी अनोळखी व्यक्ती नेत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पेडणेकर यांना फोनद्वारे माहिती दिली. निखील पेडणेकर, सर्वेश पेडणेकर यांनी भटवाडी, पालवनवाडीमध्ये दुचाकीची . शोधाशोध सुरु केली होती. पालवनवाडीतील माळरान परिसरात असलेल्या एका काजूच्या झाडाखाली शुभम आसोलकर यांची दुचाकी सापडली. अनोळखी व्यक्तीने दुचाकी पालवनवाडी माळरान परिसरात लपवून ठेवली होती. दुचाकी सापडल्याची माहिती शुभम आसोलकर यांना देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे लंपास करण्यात

आलेली दुचाकी सापडली..

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!