🟥 कमी किमतीत मिळणाऱ्या जन औषधांचा लाभ घ्या !
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१३:-* मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग इत्यादी आजारांरांध्ये रुग्णास आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी नियमीतपणे औषधे घेणे अपरिहार्य आहे. पण औषधांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी सर्वसामान्य जनतेला कमी किमतीत चांगली गुणवत्तापूर्ण औषधे मिळाल्यास तो रुग्ण उपचारात नियमितता ठेवतो. त्यासाठी केंद्र सरकारमार्फत कमी किमतीत जन औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सई धुरी यांनी केले.
कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात जन औषधी दिवस साजरा करण्यात आला. त्याची सुरुवात सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
डॉ. धुरी म्हणाल्या, सध्या औषधांची ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविली जात असून औषधे WHO GMP प्रमाणित आहेत. औषधांची गुणवत्ता NABL च्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून केली जात असल्याने गुणवत्तापूर्ण आहे. उपस्थित जनतेची वैद्यकीय तपासणी करून त्यात आढळून आलेल्या मधुमेह, उच्चरक्तदाब रुग्णांना एका महिन्याची औषधे मोफत पुरविण्यात आली. सद्यस्थितीत ही औषधे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ती सर्वाना मोफत पुरविली जात आहेत. औषधे जास्त प्रमाणात आवश्यक असतील तर ती कमी दरात आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक गावात जन औषधी केंद्रे सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.
जन औषधे स्वस्त आणि चांगली असल्याने रुग्णाचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच आर्थिक बचत होते. यासाठी प्रत्येकाने जुन औषधांबाबत जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन डॉ. धुरी यांनी केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

