आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

🟥 आंबोली घाटात ट्रक कोसळून चालक ठार*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी, दि१२मार्च.:*
आंबोली घाटात काल 11 मार्च रोजी ट्रक नंबर एम. एच.१२ एम व्ही ७९६९ चा चालक शंकर मनोहर पाटील हा संध्याकाळी मालवण येथून चिरे घेऊन बेळगावच्या दिशेने जात असताना आंबोली घाटात धबधब्यापासून एक किलोमीटर सावंतवाडीच्या दिशेने सुमारे एक हजार फूट दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही मात्र घाटात दरडी ला जाळी बसवण्याचे काम करत असणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास डंपर आला. त्यानंतर याची कल्पना आंबोली पोलिसांना दिल्यानंतर पोलीस दत्ता देसाई व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर सांगेली येथील बाबल अलमेडा टीमचे सदस्य तसेच गेळे सरपंच सागर ढोकरे, संतोष पालेकर, दीपक मेस्त्री व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!