सामाजिक

छत्रपती शिवराय जीवन जगण्याचे सर्वोच्च परिमाण ; प्रा. रुपेश पाटील..

*

*🟥 हळदोणे येथील व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर शिवाजी म्हणजे एक प्रचंड विचार शस्त्र आहेत. अखिल विश्वाला वंदनीय असणारे, प्रत्येक महाराष्ट्रवासियांच्या नव्हे तर प्रत्येक भारती यांच्या हृदयात वसलेले सर्वोच्च जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी म्हणजे केवळ नाव नाही तर जीवन जगण्याचे एक सर्वोच्च परिमाण आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी हळदोणे (गोवा) येथील व्याख्यानात व्यक्त केले.

हळदोणे येथील छत्रपती शिवराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रा. रुपेश पाटील यांचे शिवजयंती उत्सव प्रीत्यर्थ ‘शिव-शंभू आपले अखंड प्रेरणास्त्रोत’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष गोविंद गोवेकर होते.

दरम्यान आपल्या व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी छत्रपती शिवरायांची शिवनीती तसेच गनिमी कावा आणि छत्रपती शिवरायांना साथ देणाऱ्या, निर्भिड बलिदान देऊन स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या अनेक रणझुंजार वीरांच्या गाथा सांगून व्याख्यानातून प्रबोधन केले. प्रा. पाटील पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज का घडले?, कसे घडले?, की जाणीवपूर्वक त्यांना माँसाहेब जिजाऊ यांनी घडविले याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज जाणून घेताना प्रचंड उत्सुकता आहे, असे असताना आजची तरुणाई केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर डोक्यावर फेटा बांधून आणि आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवराय यांचा प्रचंड जोशात जयघोष करतात. मात्र हा जयघोष करत असताना छत्रपती शिवरायांचा एक विचार तरी प्रत्यक्ष जीवनात आचरण करतात काय? हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे, असेही प्रा. पाटील पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी शिवजयंती उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा यांचे पारितोषिक वितरणही प्रा. पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गोविंद गोवेकर, जयवंत मावळणकर,

अभिजीत साळगावकर, सविदास नाईक, अनिल नार्वेकर, दिलीप मालदार, सागर केरकर, गोपाळ नाईक, रामा नाईक, रुपेश नाईक, शैलेश मयेकर, अच्युत घाडी, सुदेश खलप, चिरंजीव नाईक, सुनील खाडे, राघोबा करापूरकर, शिवानंद नाईक, कल्पेश नाईक, रुपेश नाईक, बाबांनी पार्सेकर, रितेश कोठावळे, विश्वसेन च्यारी, संदीप काणेकर, गीतेश मालवणकर, सुशांत साळगावकर, पुंडलिक नायक, अमिता साळगावकर, प्रियांका साळगावकर,

शाली वाघुरमेकर, रेश्मा नाईक, सोनम मयेकर, मंगल हळदणकर, वंदना नाईक, रेखा मयेकर, लक्ष्मी साळगावकर, सुजाया नायक, गेशना गोवेकर, कनिशा शिरोडकर, शम्मी नायक, श्रावणी नेमळेकर, रुद्राणी मडगावकर, स्मिता मडगावकर तसेच सर्व परीकक्षेतील मंदिरांचे पदाधिकारी उपस्थित आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल नार्वेकर यांनी तर आभार प्रदर्शन सविदास नाईक यांनी केले.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!