तीन हजाराची स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी फक्त बाराशे रुपयात
तीन हजाराची स्ट्रेस टेस्ट व रक्त
तपासणी फक्त बाराशे रुपयात…
माधवबागची विशेष ऑफर; १४ ते २१ मार्च पर्यत मिळणार हृदयरोग रुग्णांना फायदा…
| सावंतवाडी:- माधवबाग परिवाराच्या माध्यमातून हृदयरोग रुग्णांसाठी तीन हजार रूपये किमतीची स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी १ हजार २०० रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही सुविधा १४ ते २१ मार्च या कालावधी सकाळी ८ • ११.३० या वेळेत कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही शाखांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना हृदयरोग, मधुमेह ब्लडप्रेशर, हाय कॉलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अॅन्जिओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास झालेल्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी कणकवली – ९३७३१८३८८८, कुडाळ – ९०११३२८५८१, सावंतवाडी –
७७७४०२८१८५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

