कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आमदार सतेज पाटील यांची केतनकुमार गावडे यांनी घेतली भेट..

 

*🟥 मतोंड ॲप्रोचरोड ते घोडेमुख रस्ता नुतनी कारणासाठी व पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी केली मागणी..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-१२:-* काँग्रेसचे महाराष्ट्र सोशल मीडिया राज्य समन्वयक व कोकण विभाग प्रमुख केतनकुमार गावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी मतोंड ॲप्रोचरोड ते घोडेमुख रस्ता नुतनी कारणासाठी व पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार पाटील यांच्या कडे केली. हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक आहे.या गावामध्ये घोडेमुख हे जागृत देवस्थान व पर्यटन स्थळ असल्याने या रस्त्याचे नुतनी करण होणे गरजेचे आहे.तसेच आसपासच्या गावातील युवक युवती नोकरी निमत्त गोवा येथे दररोज ये – जा करत असतात व सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्याचा विचार करता हा रस्ता सर्वांच्या दृष्टीने मुख्य रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूल वाहतकीसाठी धोकादायक असल्याने येथे जीवित हानी होऊ शकते. त्यामूळे या रस्त्याच्या नुतनी कारणासाठी व पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केतनकूमार गावडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कडे केली आहे.

यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया राज्य समन्वयक विनय खामकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया राज्य समन्वयक व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विजयानंद पोळ आदी उपस्थित होते. तसेच विधानपरिषद गतनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंटी पाटील यांना शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!