आपत्कालीनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥देवसू वन परिमंडळात वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे वनविभाग त्रस्त…* *🟥आग लावणाऱ्या व्यक्तीस पकडणाऱ्याला १०,०००रोख बक्षीस….*

 

_🎥 Kokan Live Breaking News_

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴 सिंधुदुर्ग, दि.:११ मार्च
कोरोना कालावधीत ऑक्सिजनचे महत्व सगळयांना समजून आले आहे परंतु ऑक्सिजन चा पुरवठा करणारी जंगले जळून गेली तर मानवी जीवन धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.देवसू वन परिमंडळ क्षेत्रात आंबोली घाटातील जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या आठवड्यात दोन ते तीन वेळा मुद्दामहून कोणीतरी आग लावत असल्याचे वन विभाग अधिकारी संशय व्यक्त करत आहेत.हे वणवे विजवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. काल रात्री सुद्धा चार-पाच ठिकाणी लावलेली आग कर्मचाऱ्यांनी विजवल्यानंतर पुन्हा आग लावली गेली शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करून ही आग विझवण्यात आली. मात्र मुद्दामहून आग लावणाऱ्या या गुन्हेगाराला पकडण्याचे आव्हान वनविभागा समोर असून काही संशयित वन विभागाच्या रडारवर आहेत. या आगी मुळे दुर्मिळ वनसंपदे बरोबरच प्राणी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. तसेच जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत , दुर्मिळ वनसंपदा नष्ट होत आहे .या आग लावणाऱ्या विकृत गुन्हेगारास पकडण्यासाठी वनविभागाने मोठी तयारी केली असून आग लावणाऱ्या गुन्हेगारास पकडून देणाऱ्यास वन परिमंडळ देवसू कडून दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तसेच त्याचे नावही गुप्त राखले जाईल त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा आंबोली घाटातील ही दुर्मिळ वनसंपदा जोपासण्यास वनविभागाला सहकार्य करावे. देवसू वन परिमंडळात वणवा दिसल्यास9405628876/ 9403678889या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देवसू वनपाल सदानंद परब यांनी केले आहे.समृद्ध वनसंपदेमुळे वन्य प्राणी जंगलात राहतील अन्यथा जंगले नष्ट झाल्यावर वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार नेहमीच होत राहत आहेत आणि यापुढे ते अजून मोठ्या प्रमाणात होतील.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!