🟥 ऐन काजू हंगामात आरोस कळगुंटकर वाडी येथे काजू बाग आगीच्या भक्ष्यस्थानी..
*🟥 काजू बाग शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-११:-* ऐन काजू हंगामात काजू बागेला आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत.आरोस कळगुंटकर वाडी येथे ऐन काजू हंगामात काजू बागेला भर दुपारी आग लागली.आग भरदुपारची लागल्याने व सुके गवत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे वृत्त कळताच आग विझवण्यासाठी ग्रामस्थानी धाव घेतली.आग विझवण्याचे ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करत होते.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडल्याने नूकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला. आगीमध्ये गुडुं कळगुटकर,शेखर कळगुटकर,सिताबाई कासले या शेतकर्याची मोठी नूकसानी झाली. घटनास्थळाचा तलाठी,कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर यांनी पंचनामा केला.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

