कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीयसिंधुदुर्ग

🟥 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाचीही जबाबदारी निश्चित..

 

🟥 सतीश सावंत , संदेश पारकर नवे जिल्हा प्रमुख तर रावराणेंकडे सहसंपर्क पदाची जबाबदारी..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-१० :-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. यात जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी अतुल रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याखेरीज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यात कणकवली विधानसभेची जबाबदारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे, कुडाळ- मालवण संजय पडते आणि सावंतवाडीची जबाबदारी संदेश पारकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना सुत्रांकडून देण्यात आली.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!