कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 महिला दिनानिमित्त भिले सरपंच सौ .आदिती अविनाश गुडेकर यांनी विधवा महिलांचा केला सन्मान..

 

*🟥 आदिती गुढेकर यांनी समाजात निर्माण केला एक वेगळा आदर्श..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०४:-* चिपळूण तालुक्यातील भिले ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त संरपच सौ आदिती अविनाश गुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हळदीकुंकू समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे विधवा महिलांनी सरपंच आदिती अविनाश गुडेकर यांचे मनापासून कौतुक केले यावेळी संरपच सौ. आदिती अविनाश गुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या तर उपसंरपच उमेश सकपाळ माजी सरपंच धनंजय केतकर, सिआरपी स्नैहल सुतार आरोग्य सेविका ममता मांडवे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश भुवड, श्रावणी गुरव,विद्या सकपाळ,शामल निगडे मुख्याध्यापक स्नेहा शिंगडे माजी ग्रामसेवीका प्रमिला सुर्यवंशी कृषी सहायक सौ नलावडे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुकेशनी सकपाळ पंप ऑपरेटर रुपेश गुडेकर ग्रामरोजगार सेवक सौ निलीमा सकपाळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सौ अरूणा राठोड यांनी केले .

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!