🟥 इन्सुली,कुडवटेंब येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिर येथे भव्य धार्मिक सोहळा..
*🟥 श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा “स्त्री वेषधारी गणेश”हा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* राष्ट्रोळी मित्रमंडळ, इन्सुली ( कुडवटेंब ) यांच्यावतीने श्री देव राष्ट्रोळीच्या भव्य रंगमंचावर,द्विवार्षिक प्रमाणे यंदाही इन्सुली,कुडवटेंब येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिर येथे सत्यनारायण महापुजा, भजनाचा कार्यक्रम व दशावतार नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .आज शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी या कार्यक्रमांतर्गत श्री सत्यनारायण महापूजा, भजन कार्यक्रम व दशावतार नाट्य प्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत .
या कार्यक्रमांतर्गत संध्याकाळी 4.00 वाजता भजनाचा भव्य कार्यक्रम होणार आहे.तर रात्रौ ठिक 9.00 वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा “स्त्री वेषधारी गणेश”हा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक राष्ट्रोळी मित्रमंडळ, इन्सुली ( कुडवटेंब ) यांनी केले आहे. श्री देव राष्ट्रोळीच्या भव्य रंगमंचावर, इन्सुली (कुडवटेंब) येथे हे कार्यक्रम होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

