परम पुज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसा निम्मित आगळा वेगळा उपक्रम.
*🟥 परम पुज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसा निम्मित आगळा वेगळा उपक्रम..*
*🟥 २६ क्षयरुग्णाना सहा महीने करीता घेणार दत्तक..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत निक्शय मित्र या योजने अंतर्गत आज दिनांक २ मार्च २०२३ रोजी माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठ येथे श्री श्री १०८ महंत प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री सदगुरू भक्त सेवा ज्ञास (रजि.) या संस्थेकडुन कुडाळ तालुक्यातील ५ क्षयरुग्णांना दत्तक घेवून त्यांना सहा महिनेकरिता अन्नधान्य साठा पूरक आहार पुरविला, तसेच परम पुज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या ३१ मार्च २०२३ ला होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा निमीत्त आणखी २६ क्षयरुग्णाना सहा महीने करीता दत्तक घेणार असा संकल्प परम पुज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी आजच्या कार्यक्रमात केला. आजच्या कार्यक्रमात श्री सदगुरू भक्त सेवा ज्ञासचे अध्यक्ष एकनाथ गावडे, पंकज कामत, सौ. प्रिती कुशे तसेच ईतर पदाधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे कर्मचारी श्री जे ए गोसावी आरोग्य पर्यवेक्षक, श्री लक्ष्मण आर. कदम वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक कुडाळ तालुका व श्री सुरेश अ. मोरजकर जिल्हा पिपी एम समन्वयक सिंधुदुर्ग उपस्थित होते या कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील गरजु क्षयरुग्णाना दत्तक घेउन त्यांना पोषण आहार दिल्या बदद्ल परम पुज्य श्री गावडे काका महाराज व श्री सदगुरू भक्त सेवा ज्ञास संस्थेचे जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

