कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मांगेली येथे मुख्य विद्युत लाईन तुटून काजू कलमांचे नुकसान

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*

*🎴दोडामार्ग, दि-०३:-* मांगेली तळेवाडी येथे ११kv मुख्य विद्युत लाईनची वायर तुटून आग लागल्याचे सुमारे ५०० काजू रोप जळून खाक.यात यशवंत लाडू गवस, तुकाराम यशवंत गवस, गोपाळ कृष्णा गवस,फटी विठू गवस याचे नुकसान झाले.एन काजू मोसमाच्या तोंडावर काजू बागायतदारांना नुकसानास सामोरे जावे लागले आहे.विज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्ण वाहिन्यांकडे विज‌ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!