🟥शिवसेना संपर्कप्रमुखपदी रवींद्र फाटक
*🟥पालघर व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख, शिंदेंकडून निवड*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०३:* शिवसेनेच्या पालघर व रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केले जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणांत सर्वांगिण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, माजी सभापती संदेश पटेल, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जि. प. माजी सदस्य नितीन शिरोडकर, दोडामार्ग सरपंच संघटनाप्रमुख प्रवीण गवस आदींनी फाटक यांची नुकतीच भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. अनेक वर्षे शिवसेनेत काम करत असताना रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी चांगले नेटवर्क उभे केले आहे.
त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाने त्यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फाटक यांनी २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आगामी काळात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

