कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥मारहाण केल्याच्या आरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०१:* मानधनाचे पैसे मागितले या रागातून शिवीगाळ व दांड्याने मारहाण केल्याच्या आरोपातून सिताराम श्रीधर पवार (५२) रा. कसाल,माटेकरीणवाडी, याची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने अॅड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले. कसालकरवाडी येथील रमेश कासालकर यांनी आपली टाटा कंपनीची झिटा कार (एमएच ०४- सीटी- २९६३) सीताराम पवार यांच्या ताब्यात दिली होती. त्या गाडीच्या प्रवासाचे, इंधनाचे व चालकाच्या मानधनाचे पैसे कसालकर यांनी मागितले, याचा पवार याना राग आला होता. त्यातून त्यांनी कसालकर याना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. कसाल- आवळी पूर्वेकडील स्टॉप येथे ११ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. १२ जानेवारी रोजी याबाबतची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चाललेल्या खटल्याच्या सुनावणीत सबळ पुरावा समोर न आल्याने संशयित आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!