कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हास्तरीय दैवज्ञ चषक 2023

 

*🟥 सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०१:-* सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटितपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील क्रीडांगणावर दि. 4 मार्च रोजी दैवज्ञ चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये 11,000 व उपविजेत्यास रोख रुपये 7,000 आणि चषक तसेच मालिकावीर सामनावीर सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत
या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दैवज्ञ समाजातील युवकांना संघटित करण्याचा हा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दैवज्ञ समाजातील युवकांनी आपल्या संघासह भाग घ्यावा. तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दैवज्ञ समाज बांधवाबरोबरच क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्लेचे अध्यक्ष भाऊ मालवणकर यांनी केले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!