🟥 दहावी परीक्षा केंद्रालगत क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊ नका!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२८:-* वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला या शाळेत दहावी बोर्ड परीक्षा केंद्र आहे. ही परीक्षा २ मार्चपासून सुरू होत असून २५ मार्चला संपणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रिकेटसह अन्य स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ठिकाणी झाल्यास विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होऊ शकते. परीक्षा कालावधीत वेंगुर्ला हायस्कूल परीक्षा केंद्राच्या परिसरात क्रीडा स्पर्धाना परवानगी देण्यात येऊ नयेत, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी व तालुका क्रीडा संकलाचे पदाधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांनी २ मार्च ते २५ मार्च या परीक्षेच्या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या त्रासाची शक्यता लक्षात घेऊन या कालावधीत वेंगुर्ले हायस्कूल परिसरात क्रिकेट अन्य क्रिडा स्पर्धा वा कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

