🟥 अग्नितांडवात नुकसान झालेल्या दुकानदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने मदत..
🎥 Kokan Live Breaking News
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴शिरोडा, दि-२७:-* शिरोडा बाजारपेठेतील महात्मा गांधी चौकातील सहा दुकानांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली.त्या घटनास्थळी जाऊन आगीत खाक झालेल्या दुकानांची राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पाहणी करण्यात आली.
या अग्नितांडवात नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करून संबंधित व्यापाऱ्यांना पुन्हा नव्याने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्वरित मदत करण्यात आली. हि मदत शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले,महिला अध्यक्ष अर्चना घारे परब,माजी आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी उपसभापती सिद्धेश परब, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रा.पं सदस्य मयुरेश शिरोडकर हे उपस्थित होते.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

