आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥’एटीएस’कडून विहीर स्फोटकांची तपासणी

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२७:* दहशतवादविरोधी पथकाचे कर्मचारी असल्याचे सांगून तालुक्यातील एका गावात जलजीवन मिशनच्या विहिरीच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी काही व्यक्तींनी भेट दिली. यावेळी त्यांनी विहीर’ खोदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या कांड्या व स्फोटक साहित्याची पाहणी करतानाच याबाबतचा परवाना असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. पण, ‘एटीएस’चे पथक विहिरींच्या कामांची पाहणी का करताहेत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. तर ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांनी आपली अधिकची माहिती देण्यास नकार दिला. याबाबत एटीएस सिंधुदुर्ग विभागाचे उपनिरीक्षक शरद देठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी, मुंबईतून काही कर्मचारी सिंधुदुर्गसाठी देण्यात आले आहेत व त्यांच्याकडून ठिकठिकाणी तपासणी वगैरे सुरू असते. ‘पण ‘त्या’ गावातील विहीर कामाच्या चौकशीबाबत आपणाला काही माहिती नसल्याचे देठे यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!