🟥को.म.सा.प. निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२७:* कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात जान्हवी नंदकुमार दाभोलकर तर आठवी ते दहावी गटात गौरवी आनंद कोठावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सोमवार २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन व जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्ट्यावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण होणार आहे. ही स्पर्धा शिवजयंतीनिमित्त शालेय स्तरावरील दोन गटात घेतली होती. या स्पर्धेत पहिल्या गटात द्वितीय
कोमल अरविंद पास्ते, कलंबिस्त हायस्कूल, तृतीय कस्तुरी हरिश्चंद्र आसयेकर, मळगाव हायस्कूल, उत्तेजनार्थ कृष्णा महेश पास्ते, सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल, आरती अजय कोठावळे, इन्सुली हायस्कूल तर आठवी ते दहावी गट द्वितीय संचित संजीव पालकर, कलंबिस्त हायस्कूल, तृतीय मयुरी महेश कारिवडेकर, कारिवडे हायस्कूल, उत्तेजनार्थ अमृता अरविंद पास्ते, कलंबिस्त हायस्कूल, दिव्य अनिल कोठावळे, इन्सुली हायस्कूल. परीक्षण प्रज्ञा मातोंडकर, आदिती सामंत, किशोर नांदिवडेकर, ऋतुजा सावंत- भोसले यांनी केले.. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

