कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वेर्ले (गावठणवाडी) येथे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* श्री मांडदेव योद्धा गावठणवाडी वेर्ले आयोजीत खुल्या सैनिक चषक क्रिकेट स्पर्धा दि. 25 426 फेब्रुवारी रोजी गावठणवाडी मैदानावर आयोजीत केल्या आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन आज झाले याप्रसंगी सिंधुदुर्ग माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तातोबा गवस, सदस्य दिपक शिर्के, जगनाथ परब, मलदेव लिंगवत, वेर्ले सरपंच रुचीता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ तसेच ग्रामपंचायत सदस्य क. सुरज राऊळ,श्री बाळगावडे, सौ. स्नेहा राऊळ, सौ.पल्लवी राणे तसेच आजी माजी सैनिक संघटना वेर्ले चे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच गावातील सर्व माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण लिंगवत, सचिव हनुमंत राणे, बाळकृष्ण राऊळ, सदाशिव राऊळ,शंकर राऊळ, वासुदेव राऊळ सर्व ग्रामस्थ व मांडदेव योद्धा मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळा श्री. तातोबा गवस यांच्याहस्ते पार पडला तसेच कार्य क्रमाचे सुत्रसंचालन संदेश गोसावी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!