कुडाळमालवणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त युवक काँग्रेसच्या वतीने आनंद अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

▪️युवक काँग्रेस कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट व उपाध्यक्षा पल्लवी तारी यांचा सामाजिक उपक्रम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१९: युवक काँग्रेस कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट व उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या वतीने देशाचे धाडसी नेतृत्व भारताच्या माजी पंतप्रधान आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कुडाळ अनाव येथील आनंद अनाथ आश्रम मधील जेष्ठ नागरिकांना धान्य, खाऊ व स्वच्छता राखण्यासाठी फिनेल व मास्क वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश ऊर्फ बाळू अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग  जिल्हाप्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, देवानंद लुडबे, कार्याध्यक्ष सिद्धेशभाई  परब, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी तारी, कुडाळ युवक अध्यक्ष महेश म्हाडदळकर, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष साद शेख, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर आदींसह जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी इंदिराजींच्या जीवन व  कार्यशैली यावर पल्लवी तारी यांद्वारे कथन करण्यात आले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!