🟥 साकेली हमरट ,वागदे, आणि हायवे नजीकच्या दोन हॉटेलच्या टेरेसवर तीन पत्ती जुगार खेळ
🟥 जुगाराला वरदस्त कणकवली पोलिसांचा की गुन्हा अन्वेषण शाखेचा ; स्थानिकांमधून उस्थित होत आहे प्रश्न..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४:-* कणकवली तालुक्यातील साकेली हमरट ,वागदे, आणि हायवे नजीकच्या दोन हॉटेलच्या टेरेसवर तीन पत्ती जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून या जुगाराला वरदस्त कणकवली पोलिसांचा की गुन्हा अन्वेषण शाखेचा असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असताना कणकवली तालुक्यातच हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे रुजू झाल्यानंतर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला मात्र सिंधुदुर्ग नगरी पासून काही किलोमीटर वर असलेल्या कणकवली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीन पत्ती जुगारांना उत आला असून जिल्ह्यातील अनेक पंटर लाखो रुपयांची उलाढाल कणकवली मध्ये जाऊन करत आहेत.
सोशल क्लब च्या नावाखाली रात्री अकरानंतर हे जुगार अड्डे चालत असून पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी रिक्षावाल्या आंडू पांडू ची नेमणूक करण्यात आली आहे, तर सदरचे जुगार अड्डे एक बसचा चालक चालवत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, हायवे नजीकच्या हॉटेलच्या टेरेसवर जागा अदलून बदलून हे जुगार अड्डे चालतात तर वागदे ,हुमरट, साकेली येथे जोरदार जुगार अड्डे सुरू आहेत कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून केली जात आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

