आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

युवा सेनेच्या कलमठ येथील शिबिरात ६० जणांचे रक्तदान..*

*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२१:-* युवसेनेच्या कलमठ विभागातर्फे कलमठ बाजारपेठेतील माणिकचौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात ६० जणांनी रक्तदान केले. या दात्यांना प्रमाणपत्र देऊन युवासेनेने गौरव केला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटक तथा माजी उपसरपंच वैदेही गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, नीसार शेख, युवासेनेचे पदाधिकारी राजू राठोड, ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, संदीप कांबळी सचिन पेडणेकर, नितीन पेडणेकर, सिकंदर मेस्त्री, राजू कोरगावकर, नीतेश भोगले आदी उपस्थित होते.

शिबिराला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे, नगरसेवक कन्हैया पारकर, जि. प. माजी सदस्य स्वरुपा विखाळे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी होण्याकरिता जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!