🟥 मालवणात बंदर विभागाच्या जागेत पर्यटकांकडून अवैध पार्किंग वसुली..
🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२१:-* बंदर जेटीनजीक बंदर विभागांच्या अखत्यारितील जागेत पर्यटकांकडून बेकायदेशीररित्या पार्किंग वसुली केली जात असल्याचे दिसत आहे. मात्र, ही पार्किंग वसुली अवैध असल्याचे लक्षात येताच काही पर्यटकांनी याबाबत बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करायचे ठरवले आहे. दरम्यान, बंदर विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता, ते या बेकायदेशीर पे अँड पार्किंगबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले.
बंदर विभागाच्या कार्यालया समोरच हा सर्व प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘पे अँड पार्किंग च्या नावाखाली सुरू असलेली पर्यटकांची आर्थिक लूट बंदर विभागाने तात्काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बंदर विभागाच्या कार्यालयासमोरच बंदर विभागाची पार्किंगसाठीची प्रशस्त जागा आहे. या जागेत अद्याप अधिकृतरित्या ‘पे अँड पार्किंग’ला परवानगी देण्यात आलेली नाही. काही वर्षांपूर्वी येथे अशाचप्रकारे अनधिकृतरित्या पे अँड पार्किंगच्या नावाखाली पर्यटकांकडून पैसे उकळले जात होते. अखेर हा प्रकार बंदर विभागाला बंद पाडावा लागला होता. त्यानंतर बंदर विभागाच्या जागेत अद्याप अधिकृतरित्या पे अँड पार्किंग सुरू नसल्याबाबतच
आहेत.
फलक पर्यटकांच्या माहितीसाठी बंदर विभागाकडून लावण्यात आला होता. दरम्यानच्या काळात हा फलक काहीसा खराब झाल्यानंतर तो तेथून काढून टाकण्यात आला होता. मात्र, आता बेकायदेशीर पे अँड पार्किंगबाबत तक्रारीचा सूर ऐकू येताच बंदर विभागाने मंगळवारी पुन्हा येथे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रशस्त पार्किंग झोनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आले. बंदर विभागाच्या जागेतील स्टॉल चार दिवसांत हटविण्याबाबतही संबंधितांना नोट बजावण्यात आल्या आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

