🟥”आदेशानंतर आठ महिने उलटले तरी निवडश्रेणीचा लाभ नाही!
*🟥सेवानिवृत्त शिक्षकांनी वेधले जिल्हा परिषद सीईओंचे लक्ष*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२०* जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून पदवीधर श्रेणीधारक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशा ८५ शिक्षकांना मंजूर केलेल्या निवडश्रेणीचा प्रत्यक्ष लाभ आदेश होऊन आठ महिने झाले तरी देण्यात आलेला नाही. तसेच नऊ अप्रशिक्षीत शिक्षकांनाही अद्याप पेन्शन मंजुरीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेवळी यापुढे प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी विलंब होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी व शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी यांच्यासमक्ष चर्चा झाली. यावेळी विविध टप्यांच्या कार्यवाहीत होणारा विलंब निदर्शनास आणून देण्यात आला. ग्रेड पेबाबत सुस्पष्ट शासन निर्णय, परिपत्रके असतानाही चुकीच्या पद्धतीने शंका निर्माण केल्याने प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब झाला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व लेखाधिकारीतसेच शिक्षक प्रतिनिधी यांच्या चर्चेवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने वेतन निश्चिती पडताळणी, निवृत्तवेतन पुनर्रचना पडताळणी व सुधारित निवृत्ती वेतन आदेश निर्गमित करण्यात येईल. दर ४ दिवसांनी होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. तसेच अशाचप्रकारे अप्रशिक्षित शिक्षकाचे निवृत्ती वेतन मंजुरीच्या आदेशाचे काम करण्यात येईल, असे
सांगितले शिक्षक प्रतिनिधींनी ८५ शिक्षकांपैकी आजअखेर १४ शिक्षक मयत असल्याचे निदर्शनास आणून दिले.चर्चेवेळी प्रशासन अधिकारी दत्ता गायकवाड, लक्ष्मण डोईफोडे, लेखाधिकारी विनोद राणे, सहकारी कर्मचारी संदीप जाधव, रवींद्र मोंडकर तर सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, विनायक देवस्थळी, बाबू परब, सोनू नाईक, राजाराम चिपळूणकर, हरिश्चंद्र भिसे, उत्तम राऊळ, भानू तळगावकर व विश्वनाथ परब हे उपस्थित होते, अशी माहिती सुरेश पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

