🟥 श्री बांदेश्वराच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१८:-* बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होती.श्री बांदेश्वराच्या स्वयंभू लिंगावर बाहेरुन जलाभिषेक करण्यासाठीही भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.संपुर्ण मंदिर आकर्षक रोषणाई तसेच फुलांनी सजावण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री पालखी सोहळ्याने हा चार दिवस चालणारा उत्सव आरंभ झाला.शनिवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत सुरु राहणारा ब्राम्हणवृंदाच्या मंत्रोच्चारात स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक सुरु होता.सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण झाले यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला.सायंकाळी विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. रात्रौ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा तसेच रविवारी रविवारी श्री पाटेश्वर भेट सोहळा,रात्री दशावतारी नाट्यप्रयोग सोमवारी साप्ताहिक पालखी आणि मंगळवारी समाराधऩा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या सोहऴ्यासाठी कऱण्यात आले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

