कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सांगेली गिरोबा उत्सवासाठी आज झाड निवडणार

सांगेली गिरोबा उत्सवासाठी आज झाड निवडणार

ग्रामदेवतेची दरवर्षी पुनःप्रतिष्ठापना करणारे सांगली येथील गिरीजानाथ हे एकमेव देवस्थान असून या गिरोबाच्या मूर्तीसाठी फणसाचे झाड सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीला १८ फेब्रुवारीला सायंकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात निवडण्यात येणार आहे.

सांगली ग्रामदैवत गिरीजानाथाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अर्थात गिरौदा उत्सवाला महाशिवरात्रीपासून प्रारंभ होतो. त्यासाठी गिरीजानाथ मंदिरात शनिवारी सायंकाळी

देवस्थानचे आठ पाच मानकरी

आणि ग्रामस्थांच्या बैठकीत गिरीजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी एकमलाने फणसाचे झाड निवडण्यात येणार आहे. त्यानंतर, गिरीजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह देवस्थानचे आठ-पाच मानकरी आणि ग्रामस्थ मिरवणुकीने गिरोबा उत्सवस्थळी निघणार आहेत. मिरवणूक उत्सवस्थळी आल्यानंतर निवडण्यात आलेल्या फणसाचे दाद ओढून हर हर महादेवचा जयघोष करून या फणसाच्या झाडान्री विधिवत पूजा करण्यात येणार अहि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!