आरोग्यकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कोंडुरा येथे १९ रोजी रक्तदान शिबीर..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-१६:-* शिवजयंती निमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडरा तिठा आरोस तालुका सावंतवाडी आणि सिंधु रक्तमित्र शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस. एस. पी. रक्तपेढी पडवे यांच्या सहकार्याने आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस कोंडुरा तिठा येथे १९ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे. आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी स्वराज्य युवा मित्रमंडळांशी संपर्क साधावा व शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तालुका कार्यकारिणी सावंतवाडी यांनी केले आहे.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!