अतुल कासार मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त शालोपयोगी वस्तू चे वाटप
सावंतवाडी, दि.१४:-अतुल कासार यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल कासार मित्रमंडळाच्या वतीने आज माजगाव मधील सर्व जि.प.शाळेतील सर्व मुलांना शालोपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.अर्चना सावंत उपसरपंच संतोष उर्फ बाळा वेझरे, माजी सरपंच दिनेश सावंत पोलीस पाटील विनोद जाधव,अजय सावंत,ग्रामपंचायत सदस्य रिचर्ड डिमेलो, संजय कासार, श्याम कासार तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

