कोकणमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरून अनेक तरुणांनी घेतला लाभ…

 

*🟥 अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी..*

*🟥 आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे यांचे आवाहन..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११:-* महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्याचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुणांनी लाभ घेतला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर निरिक्षक, पोलीस उप निरिक्षक, दुय्यम निबंधक,दुय्यम निरिक्षक ,तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक -टंकलेखक अशा अनेक पदांसाठी भरती करणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था *यशवंतराव चव्हाण सेंटर, सावंतवाडी* याठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत, सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु आहे. पात्र उमेदवारांनी या साठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन तसेच फक्त परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले आहे. शेवटचे चारच दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करून घ्यावा. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मागणी केल्यास मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या https://mpsc.gov.in किंवा https://mpsconline.gov.in वेबसाईटवर तसेच 9850063006 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही या वेळी सौ अर्चना घारे यांनी सांगितले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437

वैष्णवी मडकईकर
📲7796695448

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!