🟥 वराह पालनासाठी ना हरकत दाखला देण्यास माडखोल देसाईवाडी ग्रामस्थांचा विरोध*
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सिंधुदुर्ग, दि९फेब्रुवारी.:
दिनांक 08 फेब्रुवारी रोजी माडखोल हद्दीमधील सर्वे नंबर 242/18 या जमिनीमध्ये मालक श्री. ब्रुनो मारकू फर्नांडिस यांनी वराह पालन व्यवसाय करण्यासाठी मा.सरपंच माडखोल यांच्याजवळ केलेल्या केलेल्या नाहरकत दाखल्या विरोधात माडखोल देसाईवाडी ग्रामस्थ यांनी तक्रार अर्ज सादर केला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्री. ब्रुनो फर्नांडिस यांची सर्वे नंबर 242/18 हि मालकीची जागा असून सदर जागेमध्ये वराह पालन करण्यासाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत दाखल्याची अर्जाद्वारे मागणी केली होती. सदर अर्जाचे वाचन 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आलेले होते. त्यासंबंधी एक नंबर वॉर्ड सदस्य श्री. संजय बाबुराव देसाई यांनी सदर वराह पालन ठिकाणापासून लोकवस्ती जवळ असल्याने वराह यांच्या ओरडण्याने,प्राण्याची विष्ठा, मलमूत्र तसेच त्यांना लागणारे खाद्य, यांच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने त्रास होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत ने सदर व्यक्तीस नाहरकत दाखला देऊ नये म्हणून हरकत घेतली होती. कारण यापूर्वी पण माडखोल टेमवाडी येथील वराह पालन मुळे लोकांना त्रास होत असल्याचे ग्रामपंचायत सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासंबंधी माडखोल देसाईवाडी येथील ग्रामस्थ यांची वॉर्ड सदस्य श्री. संजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आणि सदर वाडीमधील ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत सरपंच यांना अर्जाद्वारे कल्पना देऊन श्री. ब्रुनो फर्नांडिस यांना सर्वे नंबर 242/18 मध्ये वराह पालन करण्यास ग्रामपंचायत ने नाहरकरत दाखला देऊ नये म्हणून हरकत घेण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे आज दिनांक 08/02/2023 रोजी मा. सरपंच ग्रामपंचायत माडखोल यांना देसाईवाडी ग्रामस्थ यांनी 81 ग्रामस्थ यांच्या सह्याचा अर्ज देऊन आपली हरकत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सृष्णवी राऊळ, ग्रामसेवक श्री. सहदेव राऊळ एक नंबर वॉर्ड सदस्य श्री. संजय देसाई, ग्रामस्थ श्री. सुजित देसाई, श्री. अरुण सावंत, श्री. अमित देसाई उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

