कणकवलीकुडाळकोकणदेवगडदोडामार्गमहाराष्ट्रमालवणवेंगुर्लेवैभववाडीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

थायरॉईडची तपासणी व पंचकर्म फक्त ९९९ रुपयात.

थायरॉईडची तपासणी व पंचकर्म फक्त ९९९ रुपयात…

माधवबागची विशेष ऑफर; ९ ते १९ तारखेपर्यंत तपासणी शिबीर…
| सावंतवाडी, दि.: माधवबाग परिवाराच्या माध्यमातून हृदयरोग रुग्णांसाठी थायरॉईडची तपासणी व पंचकर्म फक्त ९९९ रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे शिबिर ९ तारखेपासून १९ तारखेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या सावंतवाडी, कणकवली व कुडाळ या तीन केंद्रात घेण्यात येणार आहे.
ज्या रुग्णांना हृदयाचे ठोके वाढले, अति प्रमाणात वजन वाढले किंवा वजन कमी झाले, थकवा येणे, त्वचा कोरडी राहणे, अति प्रमाणात घाम येणे, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याच्या खालच्या बाजूला सूज येणे, केस गळणे असे समस्या असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आमची सुविधा घेतल्या नंतर संबंधित रुग्णांच्या थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण योग्य पातळीवर आखले जाईल, तसेच ग्रंथींचे सर्व कार्य सुधारण्यासाठी मदत होईल, हृदयरोगाची शक्यता कमी होईल, त्यामुळे जास्तीत-जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी कणकवली – ९३७३१८३८८८, कुडाळ – ९०११३२८५८१, सावंतवाडी – ७७७४०२८१८५ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!