कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥तळेरेत ‘प्रेम म्हणजे प्रेम असते’ कार्यक्रम रंगला

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०७:* लेखक, कवी प्रमोद कोयंडे यांचा ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा कार्यक्रम तळेरे येथे नुकताच झाला. यात विविध कविता सादर करून कोयंडे यांनी रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या निमित्ताने क त्यांनी अनेक कवींना एकत्र आणले. यात मह केशवसुतांची ‘रुष्ट प्रेयसी’, बालकवींची ‘प्रेमाचे गाणे’, TSPSC भा. रा. तांबे, कुसुमाग्रज यांची ‘प्रेम योग’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, मंगेश पाडगावकर यांची ‘प्रेम म्हणजे प्रेमी असतं’, ‘त्याने प्रेम केलं’, बा. भ. बोरकर यांची , ‘सूर्याचे प्रेमगीत’, ‘तव नयनांचे दल हलले गं’, ‘तू गेल्यावर’, ना. धो. मनोहर यांची कविता, शंकर वैद्य यांची हा ‘पाऊस पडत असताना’, वि. दा. करंदीकर यांची ‘साठीचा गजर’, मधुसुदन नानिवडेकर यांची ‘हल्ली तू’, शांता शेळके यांची ‘हे विश्व प्रेमिकांचे’, नारायण सुर्वे यांची ‘तेव्हा एक कर’, वसंत बापट यांची ‘जीना’, किशोर कदम यांची ‘बघ माझी आठवण येते का’ आदी कविता सादर केल्या. शेवटी बा. भ. बोरकर यांची ‘त्या दिसा वडाकडे’ ही त्यांनी गायिलेली कविता अनेकांना भावली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!