🟥 बांदा येथे केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०५:-* महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने १२फेब्रवारी रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी व्हावी यासाठी बांदा केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परीक्षेचे उद्घाटन बांदा ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बांदा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या सराव परीक्षेचे रूपाली शिरसाट यांनी कौतुक करून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती सराव पेपर तयार करणेसाठी मेहनत घेतलेल्या रूपियाबी बिजली व प्रशांत पवार यांचा सन्मान करण्यात आला.परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी सुस्मिता मांगले,प्रतिभा घोडगे,मंगल हाडबे,गणेश आत्राम,मालू लांबर,गोपाळ साबळे,सुप्रिया सावंत यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री जे.डी.पाटील तर आभार आनंद कोळापटे यांनी मानले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

