🟥 ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी, बांदा व कुडाळ तसेच, ‘वाव किड्स रायन प्री स्कूल ‘ , सावंतवाडी संस्थेने आयोजित केलेल्या अन्नदान शिबिराच्या आयोजनाद्वारे केलेले मोलाचे सहकार्य..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* २६ जानेवारी २०२३- प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’ सावंतवाडी , बांदा व कुडाळ तसेच, ‘ वाव किड्स रायन प्री स्कूल ‘, सावंतवाडी , शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ यांनी ‘ माऊली कर्णबधिर, मतिमंद विद्यालय’ कोंडूरे व वेद पाठशाळा, सावंतवाडी येथे ‘ थोडे द्या, खूप मदत करा’ असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी बऱ्याच पालकांनी किराणावस्तूंचे दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
या अन्नदान शिबिराच्या निमित्ताने पालकांनी तांदूळ- १६० किलो, गहू – १०० किलो, साखर – ४५ किलो, पोहे – ३५ किलो, कडधान्य – ४० किलो, गोडतेल – २० लिटर, बिस्कीट पुडे – १०० नग, रवा – ५ किलो, गहू पीठ – ३५ किलो, डाळ – ८ किलो, मीठ – ५ किलो, कोलगेट – १० नग, नारळ – ५ नग हे खाद्यपदार्थ देऊ केले. व संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या शिबिराद्वारे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून मोलाचे सहकार्य केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

