🟥 सावंतवाडीची बुवा तथा निरवडे गावची कु. गौरी बाबु पारकर हिची आणखी एक चमकदार कामगिरी..
*🟥 राज्यस्तरीय भजन स्पर्धे अंतर्गत आयोजित 13 व्या भजन स्पर्धेत पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध करताना व काका लक्ष्मण पारकर यांचा वारसा चालवताना मारली तिसऱ्या क्रमांकाची बाजी..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विद्यमाने नुकत्याच दिनांक 29-30 जानेवारी 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या भजन स्पर्धेमध्ये सावंतवाडीची बुवा तथा निरवडे गावची कु. गौरी बाबु पारकर हिने पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली. तिने तिसऱ्या क्रमांकाची बाजी मारली.
गौरी पारकर ही सावंतवाडी येथील निरवडे गावची एक सर्वसामान्य शेतकरी घरातली मुलगी आहे. तिला लहानपणापासून गायनाची आवड असल्यामुळे तिने बुवा विजय माधव यांच्याकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. तिसेच तिच्याबरोबर तिचा भाऊ तथा पखवाजवादक सहदेव पारकर याने आनंद मोर्ये यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे घेतले.हे धडे घेतल्या नंतर या दोघांनीही भजन करायला सुरुवात केली. त्या दोघांचेही शालेय शिक्षण मळगांव इंग्लिश स्कूल,मळगांव येथे तर महाविद्यालयीन शिक्षण राणी पार्वतीदेवी ज्यूनियर कॉलेज सावंतवाडी येथे झाले. तसेच झान्जवादक असलेली तिची बहिण अंकिता बाबु पारकर हिनेही खुप मोलाची साथ दिली. तिच्या दोन काकी सावित्री पारकर व रोहिणी पारकर यांनीही तिला भजनात खुप मोलाची साथ दिली आहे.
तिचे काका लक्ष्मण सहदेव पारकर हे एक भजनी बुवा असल्यामुळे तिला त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. काका लक्ष्मण यांच्याकडुन तिला ही कला अवगत झाली. काकांचा हा वारसा गौरी ही पुढे चालवत आहे. तसेच बांदा- पडवे माजगांव येथील विजय माधव यांच्या शिष्या कु. चैताली देसाई, सौ. वैशाली देसाई सौ. संजना देसाई, सौ. ईशा पवार सौ. सुहासिनी देसाई या सर्वांनी कोरस म्हणून तिला खुप मोलाची साथ दिली आहे.
सध्या गौरी ही शास्त्रीय संगीताचे धडे संगीत अलंकार सौ वीणा दळवी यांच्याकडे घेत आहे. दरम्यान गौरी हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच भजनी बुवा गौरी हिला पखवाज विशारद कु. प्राजक्ता परब हिनेही खुप मोलाची साथ दिली आहे. कु. प्राजक्ता परब हिचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

