🟥हापूस आंबा थेट विक्रीसाठी नोंदणी
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.०४:* महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. आंबा हंगाम २०२३ करीता आंबा उत्पादकांना आंबा विक्रीकरिता पुणे आणि राज्यातील/ परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरीता आंबा उत्पादकांची नोंदणी ६ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली. स्टॉल नोंदणीकरिता आंबा नोंदीसह
७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी.संपर्क- (८८०५६५२२३३).
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*
🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*
*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ
*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी
💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫
*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

