🟥 महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी आॕनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया सुरु..
*🟥 सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून मोफत अर्ज भरून मिळणार..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर निरिक्षक, पोलीस उप निरिक्षक, दुय्यम निबंधक,दुय्यम निरिक्षक ,तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक -टंकलेखक अशा अनेक पदांसाठी भरती करणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था यशवंतराव चव्हाण सेंटर, सावंतवाडी याठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सुरु झालेली आहे. पात्र उमेदवारांनी या साठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन तसेच फक्त परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले आहे. 14 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करून घ्यावा. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या https://mpsc.gov.in किंवा https://mpsconline.gov.in वेबसाईटवर तसेच 9850063006 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही या वेळी सौ अर्चना घारे यांनी सांगितले.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*
*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*
_*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_
_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_
_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_
⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत
💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज
_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_
_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_
*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*
_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._
*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889
_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

