कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडीत ‘बाळकृष्ण नॅचरल आईस्क्रीम पार्लर’ चा गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* सावंतवाडीतील सुप्रसिद्ध उद्योजक चेतन नेवगी यांनी ‘बाळकृष्ण नॅचरल आईस्क्रीम पार्लर’ नावे चिटणीस नाका येथे नवे दालन सुरू केले असून आज गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर या नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चेतन नेवगी, सौ. माया नेवगी, नेहल नेवगी, शुबन नेवगी, सुप्रिया नेवगी, प्रसाद पावसकर, रमेश भिसे, संध्या भिंगार्डे, श्रृती भिंगार्डे, बाळू कशाळीकर आदी उपस्थित होते.आईस्क्रीम म्हणजे बाळकृष्ण कोल्ड्रिंक आणि बाळकृष्ण कोल्ड्रिंक म्हणजे आईस्क्रीम. सावंतवाडी शहरात येणाऱ्या पर्यटकांसह शहरातील नागरिकांसाठी हे ठरलेल समीकरण. उन, वारा, पाऊस काहीही असलं तरी बाळकृष्ण कोल्ड्रिंकमधील कॉकटेल, आईस्क्रीम, मिल्कशेकसह अन्य पदार्थांची चव चाखल्याशिवाय सावंतवाडीच्या तळ्याकाठी येणारे पर्यटक व सावंतवाडीकर सहसा जात नाही. बाळकृष्णच्या मॅंगो, व्हेनिला, पिस्ता व चॉकलेटसह अन्य फ्लेवरला तर तोडच नाही.

विशेष म्हणजे हे आईस्क्रीम बाळकृष्ण कोल्ड्रिंकच्या माजगाव येथील आईस्क्रीम फॅक्टरीत बनवलं जातं. सुसज्ज असा कोल्डरूम, मशीनरी, फॅक्टरी असणाऱ्या बाळकृष्ण कोल्ड्रिंकनं आईस्क्रीम जगतात जिल्ह्यात आपला ब्रँड तयार केलाय.१९६५ सालापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं कोल्ड्रिंक हाऊस सावंतवाडीत बाळकृष्णच्या माध्यमातून कार्यरत आहेत.आईस्क्रीम लव्हर्संना विविध फ्लेवर्स मधलं मनपसंत व चविष्ट आईस्क्रीम खाऊ घालत आहे. याच सोबत आता बाळकृष्ण कोल्ड्रीक्सच्या माध्यमातून ‘बाळकृष्ण नॅचरल आईस्क्रीम पार्लर’ आईस्क्रीम लव्हर्ससाठी घेऊन आले आहेत. श्री. चेतन नेवगी व सौ. माया नेवगी यांच्या माध्यमातून चिटणीस नाका येथे हे पार्लर सुरू करण्यात आले आहे.आज २५ जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर या नव्या दालनाच उद्घाटन करण्यात आले.या नव्या पार्लरमध्ये चिकू, गुलकंद, रोस्टेड आलमंड, सिताफळ, ऑरीओ आदी फ्लेवरच्या आईस्क्रिमची चव चाखता येणार आहे. कोणत्याही प्रकारची इसेन्स न वापरता साखर, दुध व फळांच्या माध्यमातून हे फ्लेवर तयार केले जाणार आहेत.बाळकृष्ण कोल्ड्रींक्सच्या माजगाव येथिल फॅक्टरीत हे आईस्क्रिम तयार केले जाणार असून आईस्क्रीमचा ब्रँड बाळकृष्णच हे नॅचरल आईस्किम आईस्क्रीम लव्हर्सच्या पसंतीस उतरणार यात शंका नाही.

आज या पार्लरचा शुभारंभ झाला असून यावेळी उपस्थित राहून नॅचरल आईस्क्रीम पार्लरमधील आईस्क्रीमच्या नवनवीन व्हरायटीची चव चाखावी, असं आवाहन चेतन नेवगी व समस्त नेवगी कुंटुबियांच्यावतीनं करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!