कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बाळासाहेब ठाकरेच्या जयंती निमित्त उद्या सावंतवाडी शिवसेनेतर्फे हळदीकुंकू

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२४:* हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवसेनेतर्फे २५ जानेवारीला हळदीकुंकू समारंभ सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या सहकार्यातून महिला आघाडीतर्फे आयोजित केला आहे. महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्यावतीने तालुका संघटक रश्मी माळवदे व शहर संघटक श्रुतिका दळवी यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻‍🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻‍🍳*_

 

*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*

 

*☕चहा*

*🧋कॉफी*

*🍔वडापाव*

*🥠समोसा*

*🧇कटलेट*

*🧅कांदा भजी*

*🥔बटाटा भजी*

*🌶️मिर्ची भजी*

*🍲भाजी पाव*

*🍛मिसळ पाव*

*🍗चिकन पाव*

_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._

 

*👨🏻‍🍳आमचा पत्ता:-*

*संजू वडापाव सेंटर*

_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_

*📱संपर्क:-*

9422394123

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!