🟥 श्री देव कलेश्वर-मलेश्वर प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित
*🟥 श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये ‘रुद्र स्वाहः कार सोहळा’ सहित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार संपन्न..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* श्री देव कलेश्वर-मलेश्वर मंदिर, नेमळे, तालुका सावंतवाडी या मंदिराचा प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.श्री देव कलेश्वर-मलेश्वर पुनः प्रतिष्ठापनेचा हा वर्धापनदिन सोहळा बुधवार दिनांक 01 फेब्रुवारी 2023 ते शुक्रवार दिनांक 03 फेब्रुवारी 2023 या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये ‘रुद्र स्वाहः कार सोहळा’ संपन्न होणार आहे.याखेरीज या लघुरुद्र सोहळ्यातर्गत बुधवार दिनांक 01 फेब्रुवारी 2023
रोजी माघ शुद्ध एकादशी निमित्त सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत
शांतीपाठ, देवतांची प्रार्थना, पुण्याहवाचन, संभारदान आदी विधी होणार आहेत. तर सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत सिद्धीविनायक महागणपती पूजन, प्राकारशुद्धी देवता स्थापना, रुद्राभिषेक, जपाभिषेक आदी कार्यक्रम व विधी होणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी माघ शुद्ध द्वादशी दिनी सकाळी 7.00 वाजल्या पासून अग्निस्थापन, होमहवन,सकाळी 11.00 वाजता पूर्णाहुती व दुपारी 12.30 वाजता महानैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी होणार आहेत.
शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी माघ शुद्ध त्रयोदशी दिनी
सकाळी 11.00 वा.श्री देवी सातेरी मंदिरात लघुरुद्र व ब्राह्मण समराधना होणार आहे. यांनतर रात्रों – शरद मोचेमाडकर प्रस्तुत ‘जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस, यांचे दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
या सोहळ्यास सर्व देणगीदार भाविक भक्त, पाहुणे मंडळी, शिमधडे वगैरे मंडळींनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपाप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी आग्रहाची विनंती
अध्यक्ष श्री देव मलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार समिती(नेमळे),
अध्यक्ष नेमळे ग्रामविकास मंडळ(मुंबई) व प्रमुख गावकर मंडळी मलेश्वर सातेरी देवस्थान(नेमळे) यांनी केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

