Uncategorizedकुडाळकोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल कसालचे उज्वल यश

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१८:-* सातारा येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा प्रकारात न्यू इंग्लिश स्कूल कसाल प्रशालेचा कु अथर्व हेमंत झुरे या विद्यार्थ्यांने १४ ते १७ वयोगटामध्ये तृतीय क्रमांक संपादन केला.प्रशालेचे क्रीडा शिक्षक .मारूती माने,.संदिप गोळवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब,स्कूल कमिटी अध्यक्ष नवीन बांदेकर, मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर यांनी अभिनंदन केले.तसेच परिसरातील नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

 

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*

 

*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*

 

_*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_

 

_🤩कर्ज मर्यादा_

_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_

 

_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_

 

⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत

 

💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज

 

_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_

 

_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_

 

*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*

 

_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._

 

*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*

*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*

वसंत प्लाझा, सावंतवाडी

_*शाखा सावंतवाडी*_

📞02363273889

 

 

_*शाखा वेंगुर्ला*_

📞02366262953

_*शखा कणकवली*_

📞02367233922

_*शाखा कुडाळ*_

📞02362221559

_*शाखा शिरोडा*_

📞02366227439

_*शाखा मालवण*_

📞02365252782

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!