कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुणकेरी रमाईनगर येथे ब्लॅक पँथर चे दर्शन.

सावंतवाडी पासून जवळच असलेल्या कुणकेरी रमाईनगर परिसरात काळ्या वाघाचे दर्शन झाल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.. ब्लॅक पँथर आढळल्याची सावंतवाडी तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
कुणकेरी येथील भाजपचे कार्यकर्ते गुरु परब आपल्या शेतात जात असताना त्यांना ह्या काळ्या वाघाचे दर्शन झाल्याची माहिती भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!