कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

तर वेंगुर्ल्यातील मुख्य रस्त्यांवर आंदोलन छेडणार!

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१६:* येत्या २६ जानेवारीपूर्वी वेंगुर्ले तालुक्यातील खड्डे पडून दुर्दशा झालेल्या व अपघातास निमंत्रण ठरलेल्या मुख्य रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण न झाल्यास २६ जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्यावर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा वेंगुर्ले तालुका रिक्षा संघटना, जागृत नागरिक, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांतून सार्वजनिक बांधकाम खात्यास निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील रस्ते संपूर्ण खड्डेमय झाले आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर
रस्त्याची झालेली दुर्दशा व गंभीर परीस्थिती पहाता प्रत्येक नागरिक, शाळकरी मुले, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहातूक प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील खड्डेमय झालेले मुख्य रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे व साईपट्टी रस्त्याच्यालगत असलेली वाढलेली झाडी तोडून साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ राऊळ, शेखर धावडे व शिरीष आल्मेडा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ले खात्याने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडणार, असा इशारा देण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*

*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*

_*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_

_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_

_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_

⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत

💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज

_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_

_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_

*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*

_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._

*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889

_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!